झोपडपट्टी पुनर्वसन योजना

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंअंतर्गत झोपडपट्टी वासियांना आवश्यक सोयी सुविधायुक्त घर विनामूल्य मालकी हक्कने उपलब्ध करून झोपडपट्टीवासियांचे राहणीमान व जीवनमान उंचावण्याचे शासनाचे ध्येय आहे.

शासन निर्णय

अ.क्र. विषय प्रकाशित तारीख डाउनलोड
१ झोपडी दि.१.१.२०११ अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. १६-मे-२०१८ शासन निर्णय वाचा
२ झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. २१-मे-२०१५ शासन निर्णय वाचा
३ झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. १६-मे-२०१५ शासन निर्णय वाचा
४ झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतील समस्या /तक्रारींचे निराकरण करण्यासाठी उच्चस्तरीय समीती (क्र.२) च्या अध्यक्षांची नियुक्तीबाबत. ०७-मार्च-२०१५ शासन निर्णय वाचा
५ झोपडी दि.१.१.२००० अथवा त्यापूवीपासूनची संरक्षणप्राप्त असल्याचे ठरविण्याबाबत तसेच त्यात प्रत्यक्ष राहणाऱ्या झोपडीवासियाचा निवारा निश्चित करण्याबाबत. २२-जुलै-२०१४ शासन निर्णय वाचा
६ राजीव आवास योजनेकरिता पुणे व पिंपरी चिंचवड शहरासाठी झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड योजनेकरिता अंमलबजावणी अभिकरण म्हणून स्थापित करणे बाबत. ०२-फेब.-२०११ शासन निर्णय वाचा
७ सार्वजनिक मालकीच्या जमिनीवरील झोपड्याच्या पुनर्विकास करताना खाजगी विकासकाकडून अधिमूल्य (प्रीमियम) आकारणी करणेबाबत मार्गदर्शक तत्वे. ०२-जुलै-२०१० शासन निर्णय वाचा
८ झोपडीधरकाच्या पात्रतेबाबतचे परिशिष्ट २ तयार करताना सक्षम प्रधीकार्यानी घ्यावयाच्या दक्षतेबाबत ०४-जुन-२००८ शासन निर्णय वाचा
९ दि.१.१.१९९५ च्या मतदार यादीत नावे असलेल्या पात्र झोपडपटीवासियांना त्यांचा भोगवटा खालील जमिनी भाडे पाट्यांवर देऊन किवा त्यांना पर्यायी भूखंड देऊन त्यांचे पुनवर्सन करणेबाबत शासनाचे सुधारित धोरणा. १०-जुलै-२००२ शासन निर्णय वाचा
१० १ जानेवारी ,१९९५ पर्यंत अस्तित्वात असलेल्या झोपडपट्टीतील झोपडीधारकांना ओळखपत्र (फोटो पास)देण्याबाबत शासनाचे सुधारित धोरण. ११-जुलै-२००१ शासन निर्णय वाचा